SBI SO पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, कसं करावं अर्ज जाणून घ्या

Last Modified सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (12:10 IST)
: स्टेटबँक ऑफ इंडिया ने स्पेशालिस्ट केडर ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2020 रोजी पासून सुरु झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers वर अर्ज जमा करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत 8 ऑक्टोबर 2020 आहे.
निवड प्रक्रिया - उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टिंग करून मुलाखतींद्वारे करण्यात येणार आहे.
किमान योग्यता आणि अनुभवावरच मुलाखती घेणार नसून उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंग साठी बँकेच्या समितीद्वारे निर्णय घेतले जाणार. त्यानुसार उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाणार.

मुलाखतीसाठी ची पात्रता -मुलाखतीसाठी 100 गुण असणार, मुलाखतीसाठीचे पात्र गुण असल्याचा निर्णय बँक घेणार.

मेरिट यादी - मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मेरिट यादी(लिस्ट)तयार करण्यात येईल. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असल्यास वयाच्या आधारे यादीत क्रमवारी केली जाईल.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

इंटरनॅशनल टायगर डे विशेष

इंटरनॅशनल टायगर डे विशेष
इंटरनॅशनल टायगर डे विशेष एक शानदार, उमदा जीव आहे तो, जंगलाची सम्पूर्ण शान आहे तो,

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात ...

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन
“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये ...

पुरण सैल झाले तर काय करावे

पुरण सैल झाले तर काय करावे
चण्याची डाळ जास्त वेळा चोळून धुवू नये. डाळ शिजवण्यापूर्वी दोन तास भिजत ठेवावी. कुकरमधून ...

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल
पावसाळ्यात इतर हंगामाच्या तुलनेत पाचक प्रणाली कमकुवत होते. अशात उपवास करत असणार्‍यांनी ...

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा
पावसाळा आपल्या पसंत असला तरी या हंगाम्याची सर्वात वाईट बाब म्हणजे कपड्यांना येणारी ...