1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2023 (12:25 IST)

EPFO मध्ये 577 पदांसाठी भरती

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (UPSC) ने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये एनफोर्समेंट ऑफिसर आणि असिस्टेंट कमिश्नर च्या 577 पदांसाठी भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार UPSC च्या ऑफिशियल वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन 17 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
 
शैक्षणिक योग्यता: ग्रेजुएशन
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
एप्लीकेशन फीस
जनरल / ओबीसी / EWS : 25/- रुपये
एससी / एसटी / PWD / महिला : कोणतेही शुल्क नाही
सिलेक्शन प्रोसेस : रिटन एग्जाम
इंटरव्यूह : डॉक्यूमेंट वॅरिफिकेशन
मेडिकल टेस्ट
ऑनलाइन अर्ज
 
UPSC च्या असिस्टेंट कंट्रोलर सह 73 पदांसाठी भरती
 
यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (UPSC) ने असिस्टेंट कंट्रोलर, फोरमॅन सह 73 पदांसाठी भरती काढल्या आहेत. यासाठी 2 मार्च पर्यंत अर्ज करता येईल.
 
शैक्षणिक योग्यता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी / पदवीधर पदवी संपादन केलेली असावी. तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
 
वयोमर्यादा: सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांचे वय 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
 
वेतनश्रेणी: निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-7 ते लेव्हल-11 नुसार दरमहा वेतन दिले जाईल.
 
अर्ज फी: सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 25 रुपये भरावे लागतील.
 
या प्रकारे करा अर्ज : इच्छुक उमेदवार ऑफिशियल वेबसाइट https://upsc.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
 
सिलेक्शन प्रोसेस: या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.