1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. नोकरीच्या संधी

मुंबई रेल्वे भरती मंडळात ३४ जागा

रेल्वे भरती मंडळ, मुंबईत केमिकल आणि मेटॅलर्जिकल सहायक (३४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०१० आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा