संबंधित माहिती
- Nail Polish Hacks नेल पेंट लावताना हे लक्षात ठेवा, जास्त काळ टिकेल
- Travelling dress for women प्रवासात कसा असावा तुमचा ड्रेसअप
- Saree Draping Trick: साडीच्या प्लीट्स व्यवस्थित बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
- Ladies Underwear Types पँटीचे प्रकार आणि त्यांचा वापर, कोणत्या आउटफीटसोबत कोणती पँटी घालावी जाणून घ्या
- Anarkali फॅशन 'अनारकली'ची
Bold Nail Color बोल्ड नेल पॉलिश देतं सेक्सी लुक
Bold Nail Color नेल पॉलिश लावल्याने हातांची सुंदरता वाढते परंतू अनेक लोकं केवळ गुलाबी आणि लाल रंग पसंत करतात. तसेच लाल रंग कधी जुना होत नाही तरी इतर बोल्ड रंग अप्लाय करून आपण बोल्ड आणि सेक्सी दिसू शकता. बघू काही रंग ज्याने आपल्या नखांना वेगळाच लुक येईल.
फिरोजी
हॉलिडेवर जात असाल तर फिरोजी रंग योग्य ठरेल. हा रंग आपल्या खूश ठेवण्यात मदत करेल.
काळा
काळा रंग बोल्ड निवड दर्शवतं. अतिरिक्त प्रभावी बनविण्यासाठी मॅट प्रभावी रंग वापरू शकतात.
ग्रे
ज्यांना काळा रंग आवडतं नसेल ते ग्रे शेड लावू शकता. हा रंग आपल्या गंभीर स्वभावाची जाणीव करून देईल.
ऑरेंज
लालऐवजी ऑरेंज रंग मॉर्डन लुक देईल.
डार्क पर्पल
मेरूनं रंग वापरणार्यांनी डार्क पर्पल रंग ट्राय केला पाहिजे. सॅटन फिनिश डार्क पर्पल रंग उठून दिसेल.
नियॉन
हा रंग लावण्यासाठी खरंच बोल्ड होण्याची गरज आहे. परंतू वेस्टर्न आऊटफिटवर हा रंग बोल्ड दिसेल. मॅट फिनिश यूज केल्यास हा रंग सगळ्याचं लक्ष आकर्षित करेल.
मिंट ग्रीन
हा पेस्टल रंग बोल्ड आणि सोबरच्या मधला परंतू आपल्याला फॅशनची जाणीव आहे हे सिद्ध करणारा ठरेल.
