लेगिंग्स घालताना या चुका करू नका

leggings
जेव्हा आणि कंफर्टेबल आऊटफिटची गोष्ट येते तेव्हा डेनिमचा नंबर सर्वात आधी लागतो. मात्र सध्या डेनिमसोबत आणखी एक फॅशन आली आहे ती म्हणजे लेगिंग्सची. सध्या मुली आणि महिलांमध्ये डेनिमसोबतच लेगिंग्सची खूप चलती आहे. केवळ कुर्तीवरच नव्हे वेस्टर्न आऊटफिटवरही मुली हल्ली लेगिंग्स घालण्याला मोठ्या संख्येने पसंती देत आहेत. लेगिंग्स घालणे मुलींना कंफर्टेबल वाटते मात्र ते घालण्याचेही काही नियम आहेत. लेगिंग्स घालताना काही नियम पाळले पाहिजेत नाहीतर लहानशा चुका तुमचा लूक बिघडवू शकतात. त्यामुळे Legging घालताना या चुका करू नका.
क्रॉप टॉपसोबत लेगिंग्स कधीही घालू नका. कारण हे दिसण्यास योग्य दिसत नाही. याचे कारण म्हणजे लेगिंग्सचे मटेरिअल खूप सॉफ्ट असते जे आपल्या शरीराला चिकटून बसते. दरम्यान क्रॉप टॉपसोबत लेगिंग्स घातल्यास तुमचे कर्व्हस गरजेपेक्षा जास्त दिसतील जे दिसण्यास चांगले वाटणार नाही.

लेगिंग्ज घातल्यावर त्या आपल्या स्किन आणि बॉडीला चिकटतात. त्यामुळे लेगिंग्स घालताना अशा पँटी अथवा अंडरवेअर घाला ज्याची हेमलाईन लेगिंग्सच्या वर दिसणार नाही. असे झाल्यास तुम्हालाच ते कंफर्टेबल वाटणार नाही. तसेच दिसण्यासही ते फार विचित्र वाटेल आणि तुमचा संपूर्ण लूक बिघडून जाईल.
तुमच्या लेगिंग्स कधीही चुडीदारप्रमाणे दिसता कामा नये. जर तुम्ही पायाच्या घोट्याजवळ एकत्र चुन्नी येतील अशा लेगिंग्स घालत असाल तर ते दिसण्यास खूप विचित्र दिसते. त्यामुळे पायाच्या उंचीनुसार लेगिंग्स निवडा.

जर तुची लेगिंग्स ब्लॅक अथवा एखाद्या न्यूट्रल कलरची असेल तर त्यावर ब्राईटकलरचा टॉप घालू नका. यामुळे तुम्ही जर ब्राईट टॉप आणि लेंगिग्स घातली तर तुमचा लूक मिस मॅच होईल. यासोबतच लेगिंग्सवर बॉडी हँगिंग टॉप घालू नका. लेगिंग्ससोबत नेहमी सैलसर टॉप घालणे नेहमीच चांगले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

झटपट किचन टिप्स

झटपट किचन टिप्स
गृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...

ब्रोकोली गुणांचा खजिना....

ब्रोकोली गुणांचा खजिना....
ब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...