पावसाळा सुरू आहे. या ऋतूत आरामदायी राहण्यासोबतच ट्रेंडी राहायचे असेल तर कपडे, मेकअप आणि अॅक्सेसरीज या सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मान्सून ट्रेंडी राहण्यासाठी जाणून घेऊया काही खास ट्रिक्स ... फॅब्रिक .......................... तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या ऋतूत उजळ आणि बोल्ड रंग वापरावे. नियॉन, शिफॉन, जॉर्जेट, हलके सुती आणि नायलॉनचे...