गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (18:37 IST)

कसा असावा पाउसाळ्यातील पहनावा

rainy season
1. पाउसाळ्यात कॉटन किंवा सिल्क साड्या आणि सुटच्या जागेवर तुम्ही सिंथेटिक फ्रॅब्रिकने तयार केलेले वॉशेबल कपड्यांचा वापर करू शकता. हे कपडे ओले झाले तरी शरीरावर चिटकट नाही आणि लवकरच वाळतात.
 
2. या मोसमात शक्यतोवर अशा साड्यांची निवड करावी ज्यांचे ब्लाऊज कॉटनच्या जागेवर सिंथेटिक कापडाचे असेल.
 
3. एकदम नवीन वस्त्रांच्या जागेवर अशा वस्त्रांची निवड करावी ज्याचा वापर तुम्ही आधीच केला असेल. आजकाल काही वस्त्र असे ही असतात ज्यांना पहिल्यांदाच ड्राईक्लीन करवावे लागतात. अशात नवीन वस्त्र घातल्याने पाउसाच्या पाण्यामुळे या वस्त्रांच्या रंगांवर प्रभाव पडू शकतो.
 
4. जे कपडे ओले झाल्यावर तुमच्या शरीरालाच रंग बेरंगी करू शकतात तशे कपडे पउसाळ्यात घालणे टाळावे. शक्य असल्यास या मोसमात हलके रंग जसे निळा, गुलाबी, पिवळा आणि हलक्या रंगांचे कपडे घालू शकता कारण या कपड्यांचा रंग सुटायची शक्यता कमी असते.
 
5. या मोसमात चांगल्या कंपनीचे सिंथेटिक लेदरचे रेनकोट, चप्पल किंवा जोड्यांचा वापर करावा. हलकी चप्पल बिलकुलच घालू नये कारण याच्यामुळे उडणारे पाण्याचे डाग कपड्यांना खराब करू शकतात.