1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला

अग्नी व पाणी समोरासमोर नको

अग्नी व पाणी समोरासमोर नको
तुमच्या किचनमध्ये गॅसच्या शेगडीसमोर फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉश बेसिन किंवा टॉयलेट नको. कारण पाणी व अग्नी एकमेकांच्या विरोधात असल्याने त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊन त्यात दरी पडण्याची शक्यता असते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा