1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला
Written By वेबदुनिया|

बेडसमोर आरसा नको

बेडसमोर आरसा नको
तुमच्या बेडच्या विरूद्ध दिशेला किंवा त्याच्या बरोबर समोर आरसा नको. जर असा आरसा असल्यास तुम्हा दोघांच्या नातेसंबंधात तिसरा कुणीतरी येण्याची भीती असते.