suvichar
✕

Feng Shui Tips:क्रिस्टल बॉलबद्दल या 6 गोष्टी जाणून घ्या, नोकरी-व्यवसायात वाढ होईल

Updated: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (22:53 IST)
 
फेंग शुईमध्ये असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या कार्यालयावर, व्यवसायाच्या ठिकाणी क्रिस्टल बॉल लावलात तर तुम्हाला तुमच्या नोकरीत यश मिळेल, व्यवसायात नफा मिळवण्यासाठी क्रिस्टल बॉल लावणे शुभ मानले जाते.
 
चिनी वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात मुले असतील आणि त्यांना अभ्यास करायला आवडत नसेल, तर तुम्ही त्यांच्या अभ्यास कक्षात क्रिस्टल बॉल लावू शकता, यामुळे मुलाचे मन अभ्यासात व्यस्त होईल.
 
 फेंगशुईच्या मते, जर तुम्ही बेडरूममध्ये क्रिस्टल बॉल लावलात, तर वैवाहिक जीवनात गोडवा येईल, जर तुम्हाला असे वाटत असेल की  जोडीदाराशी भांडणाची परिस्थिती आहे, तर तुम्ही नक्कीच क्रिस्टल बॉल लावा झोपायच्या खोलीत.
 
चिनी वास्तुशास्त्रात असे मानले जाते की जर घराच्या बाल्कनीमध्ये क्रिस्टल बॉल अशा प्रकारे ठेवायला पाहिजे  की सूर्यप्रकाश त्यावर पडेल , तर तो तुमच्या घराचा त्रास दूर करेल. जर सूर्याची किरणे घरात येत नसतील तर क्रिस्टल बॉल काही काळ उन्हात ठेवल्यानंतर ठेवा.
 
जेव्हाही तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरी क्रिस्टल बॉल ठेवता तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्व प्रथम, क्रिस्टल बॉल काही दिवस मीठ पाण्यात बुडवून ठेवा. यानंतर, ते पाण्याबाहेर काढून स्वच्छ करा आणि सूर्यप्रकाशात ठेवा. यातून चांगले परिणाम मिळतात.

सर्व पहा

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

सत्यनारायणाची आरती Satyanarayan Aarti Marathi Lyrics

Tripurari Purnima 2026 : त्रिपुरारी पौर्णिमा रोजी दीपदानाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Guru Nanak Jayanti : गुरु नानक देव यांचे १० अनमोल वचन

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments