गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Updated : सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (11:42 IST)

Ank Jyotish 08सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 08 सेप्टेंबर

मूलांक 1 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायात भाग्याची साथ मिळेल.नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढतील.महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत बनू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 2 आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. धोकादायक प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक समस्या दूर होतील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 4 -आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो मानसिक तणावा मुळे त्रास संभवतो.
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. विरोधक सक्रिय होऊ शकतात. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात मतभेद होऊ शकतात.मानसिक तणावा मुळे त्रास संभवतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. खर्चाचे प्रमाण वाढतील. नोकरी आणि व्यवसायात वातावरण  अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेच्या आहारी जाऊन  निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार त्रास देऊ शकतात.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेनच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. .वाहन वापरताना काळजी घ्या.