शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (15:53 IST)

Astro Tips या मंत्राने कोणीही सहजपणे आकर्षित होऊ शकतं

Mantra
एखाद्या व्यक्ती विशेषला आकर्षित करायचं असेल तर 15 दिवसापर्यंत खालील दिलेला मंत्राचा जप करावा, तांत्रिकांप्रमाणे दगडाचे हृदय असलेला माणूस ही या मंत्राच्या प्रभावाने आपल्याकडे सहजच आकर्षित होईल.
 
या मंत्राचा दिवसातून 10 वेळा जप करा. सलग 15 दिवस जप केल्याने इच्छित व्यक्ती निश्चित आकर्षित होईल.
 
* आकर्षण मंत्र 1
 
- ॐ हुं ॐ हुं ह्रीं।
 
* आकर्षण मंत्र 2
 
- ॐ ह्रों ह्रीं ह्रां नम:।