1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

5 चंद्र मंत्र देतात धन आणि आरोग्याचे वरदान

chandrama
अपार धन आणि उत्तम आरोग्यासाठी चंद्राला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे. सोमवारी चंद्राचा दिवस असतो. या दिवशी त्याच्या प्रसन्नतेसाठी या मंत्रांचा उच्चारण केला पाहिजे आणि प्रत्येक चंद्र मंत्राचा जप 11 वेळा करायला पाहिजे. धन आणि आरोग्याच्या वरदानासाठी पुढे देत आहे चंद्र मंत्र -