Dharma Sangrah
✕

Gurvar Astro Tips : गुरुवारी हे 5 उपाय करून आपले भाग्य बदला

Updated: गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (09:45 IST)
1. गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत ठेवावे. ज्यात पिवळे वस्त्र परिधान करावे व बिन मिठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगांचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळे इत्यादी सामील करावे.  
2. बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजित करावे. यानंतर पंचोपचारद्वारे पूजा करावी. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल व प्रसादासाठी पिवळे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे. आरती करावी.  
3. गुरु मंत्राच जप करावा - मंत्र- ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला हवी.  
4. गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबा (फळ) इत्यादी.  
5. महादेवाला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पित करावा.  
हे उपाय केल्याने धन, संपत्ती, विवाह आणि भाग्य संबंधी सर्व अडचणी नक्कीच दूर होतात. 

सर्व पहा

Sharad Purnima Katha शरद पौर्णिमा का साजरी केली जाते? पवित्र व्रत कथा वाचा

"यंदाची कोजागिरी करा अजून खास; ट्राय करा दुधाचे हे ५ युनिक आणि टेस्टी फ्लेवर्स!"

''कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध'' केशर-वेलचीचा सुवास आणि सुक्या मेव्याची समृद्ध चव

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments