पत्रिकेप्रमाणे जाणून घ्या सरकारी नोकरीचे योग

govt job according kundali
Last Modified सोमवार, 8 जुलै 2019 (13:09 IST)
व्यक्तीच्या जीवनात लहान मोठ्या घटनेसाठी पत्रिकेतील ग्रहांचा सहयोग असतो. कुंडलीमध्ये ज्या प्रकारे ग्रह शक्तिशाली असतात त्याच प्रकारे त्याचे परिणाम देखील व्यक्तीला मिळतात. बर्‍याच वेळा असे ही होत की बरीच मेहनत करून देखील व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी
की सरकारी नोकरीचे निर्धारण व्यक्तीची योग्यता, शिक्षा, अनुभवासोबत त्याच्या जन्मपत्रिकेत बसलेल्या ग्रहांच्या योगामुळे देखील होतो. तर जाणून घेऊ ते कोणते ग्रह योग आहे जे सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करतात.

सरकारी नोकरीसाठी पत्रिकेत खाली दिलेले योग शुभ मानले जातात -

पत्रिकेत दहाव्या स्थानाला कार्यक्षेत्रासाठी योग्य मानले जाते. सरकारी नोकरीचे योग बघायचे असतील तर या स्थानाबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. दहाव्या स्थानात जर सूर्य, मंगळ किंवा गुरुची दृष्टी पडत असेल तर सरकारी नोकरीचे योग प्रबळ असतात. कधी कधी असे ही बघण्यात येते की जातकाच्या पत्रिकेत दहाव्या घरात तर हे ग्रह असतात पण तरी देखील जातकाला संघर्ष करावे लागतो आणि अशा परिस्थितीत जर सूर्य, मंगळ किंवा गुरुवर एखाद्या

पाप ग्रहा (अशुभ ग्रह)ची दृष्टी पडत असेल तेव्हा देखील जातकाला सरकारी नोकरीत समस्या येते.

केंद्रात जर चंद्र, गुरू एकत्र असतील तर त्या स्थितीत देखील सरकारी नोकरीचे चांगले योग बनतात. तसेच चंद्र आणि मंगळ देखील जर केंद्रस्थ असतील तर सरकारी नोकरीची शक्यता वाढून जाते.


पत्रिकेत दहावे घर बलवान असल्याने तथा या घरात एक किंवा जास्त शुभ ग्रहांचा प्रभाव असल्याने जातकाला आपल्या करियरच्या क्षेत्रात फार यश मिळत व या घरात एक किंवा जास्त वाईट ग्रहांचा प्रभाव असल्याने जातकाला योग्य ते यश मिळत नाही.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल
हिंदू शास्त्रानुसार या 5 गोष्टी सूर्यास्तानंतर करू नयेत. पौराणिक कथा व ज्योतिषशास्त्रात ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष
होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. ...

भक्त प्रल्हादाची कथा

भक्त प्रल्हादाची कथा
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या ...

Holi 2020: धुलंडी आणि रंगपंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Holi 2020: धुलंडी आणि रंगपंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
रंग आवडणार्‍यांसाठी होळी हा सण अत्यंत आनंदाचा असतो. रंग खेळणार्‍यांसाठी पाच दिवस खूप मजा ...

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ या....
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव ...

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...