Festival Posters
✕

Guru Gochar 2024 : 3 राशींवर संकट, देवगुरुला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Updated: गुरूवार, 2 मे 2024 (17:34 IST)
 
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर अनूकूल नाही. आरोग्य संबंधी समस्यांमुळे कामात अडथळे येऊ शकतात. मधुमेह असणार्‍यांनी किंवा आधीपासून आजारी लोकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. खर्च अधिक होईल. या जातकांनी गुरुवारी व्रत करावे. देवगुरुला केळी अर्पण करावेत. या दिवशी नैवेद्यात अर्पण केलेल्या केळीचे सेवन करावे. केळीच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करावी.
 
कन्या - कन्या राशीच्या जातकांसाठी वृषभ राशीतील गुरूचे गोचर अत्यंत प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. बँक तुमच्या दुकानासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज घेण्याची तुमची विनंती नाकारू शकते. हात खूप घट्ट होईल. या लोकांनी गुरुवारी पिवळ्या पाण्याने स्नान करावे यासाठी पाण्यात हळद मिसळावी किंवा केशर देखील मिसळून शकता. दररोज दोन्ही बाजूंना, हृदयस्थळी आणि नाभीत केशर तिलक करावे.
 
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्राची रास वृषभमध्ये देवगुरु बृहस्पतिचे गोचर व्यवसाय, नोकरी आणि आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. व्यावसायिकांच्या नफ्यात घट होईल आणि कर्मचारी काम सोडून गेल्याने तोटा होईल. पोटाशी संबंधित कोणताही आजार उद्भवू शकतो. नोकरदार लोकांचा त्यांच्या बॉसशी वाद होऊ शकतो आणि त्यांची नोकरीही जाऊ शकते. या लोकांनी कच्ची हळद एका पिवळ्या कपड्यात गाठीमध्ये बांधून उजव्या हातावर बांधावी. शक्य असल्यास बृहस्पती यंत्र धारण करून त्याची दररोज पूजा करावी.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रीय श्रद्धेवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.

सर्व पहा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

Diwali Lakshmi Pujan 2026 Muhurat ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी! लक्ष्मीपूजनाची अगदी अचूक वेळ

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments