Daily Horoscope
✕

स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा पाहणे, हे शुभ शकुन आहे की अशुभ?

Updated: मंगळवार, 3 जून 2025 (15:01 IST)
१. स्वप्न ज्योतिषानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत व्यक्ती त्याला हाक मारताना दिसली तर त्याने समजून घ्यावे की त्याचे त्रास वाढणार आहे आणि नजीकच्या भविष्यात त्याला अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागू शकतात.

२. जर स्वप्नात मृत व्यक्तीशी बोलतांना दिसले तर अशा व्यक्तीच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात आणि कामात प्रगती होण्याची शक्यता असते.

३. जर स्वप्नात शवपेटीत मृतदेह दिसला तर अपघात होण्याची शक्यता असते.

४. जर स्वप्नात स्मशानभूमी दिसली तर व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असते.

५. जर स्वप्नात स्वतःची अंत्ययात्रा दिसली तर वय वाढते. परंतु जर एखाद्या आजारी व्यक्तीला असे स्वप्न पडले तर त्याच्या मृत्यूची शक्यता लवकरच वाढते.

६. जर स्वप्नात पत्नीचा मृतदेह दिसला तर त्या व्यक्तीला अनेक आजार होतात.

७. जर स्वप्नात एखाद्याची अंत्ययात्रा दिसली तर त्याच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात आणि मुलांकडून कमी आनंद मिळतो.

८. जर स्वप्नात भूत दिसले तर जोडीदाराकडून फसवणूक होते.

९. जर स्वप्नात भूत पाठलाग करत असेल तर कायदेशीर प्रकरणात अडकू शकतात.
ALSO READ: स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या १०० चुका का माफ केल्या? जाणून घ्या या पौराणिक कथेचं रहस्य!

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

मार्गशीर्ष २०२६: महालक्ष्मी गुरुवार व्रताच्या तारखा, महत्त्व आणि पूजाविधी

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments