Festival Posters
✕

कुंडली बनवण्याचे फायदे जाणून घ्या

Updated: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (23:01 IST)
• जन्मपत्रिकेच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता, त्यामुळे तुम्ही या दिशेने योग्य निर्णय घेऊ शकता.
• कुंडली जुळवून, तुम्ही तुमच्यासाठी योग्य असा तुमचा जीवनसाथी शोधू शकता.
• तुम्ही तुमच्या मंगल दोष, नाडी दोष, भकूट दोष किंवा इतर दोषांबद्दल जन्मपत्रिकेवरून देखील जाणून घेऊ शकता.
• कुंडलीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शारीरिक वेदना, रोग इत्यादींबद्दल जाणून घेऊ शकता.
• कुंडलीद्वारे तुमचा स्वभाव जाणून घेऊन त्यानुसार तुम्ही आहार घेऊ शकता.
• कुंडली तुम्हाला योग्य करिअर, व्यवसाय, नोकरी निवडण्यास मदत करते
• कुंडलीद्वारे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात योग्य निर्णय घ्याल.
• कुंडलीद्वारे तुम्ही तुमच्या समस्यांचे निराकरण देखील जाणून घेऊ शकता.
• कुंडलीद्वारे तुम्ही स्वतःचे चांगले मूल्यांकन करू शकता
• कुंडलीच्या मदतीने तुम्ही तुमचे चांगले-वाईट जाणून घेऊ शकता.
• जन्मपत्रिकेद्वारे आत्मज्ञान प्राप्त करणे शक्य आहे 

सर्व पहा

Navratri 2026: नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी, कोणत्या दिवशी कोणता रंग आहे पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

शारदीय नवरात्र २०२६: घटस्थापना मुहूर्त, तिथी आणि संपूर्ण पूजा विधी

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments