Dharma Sangrah
✕

Kojagari Purnima 2023 कोजागिरी पौर्णिमेला 4 लवंगाचा उपाय आर्थिक संकटावर मात करेल

Updated: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (12:16 IST)
 
शरद पौर्णिमेला लवंगाचा उपाय
ज्योतिष शास्त्रानुसार जेवणाची चव वाढवण्यासोबतच लवंग कर्जाच्या समस्येपासूनही मुक्ती देऊ शकते. तथापि हा लवंगाचा उपाय करण्यासाठी पौर्णिमा तिथी विशेष आहे, कारण ही तिथी देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि देवी लक्ष्मीच्या कृपेनेच कर्जापासून मुक्ती मिळू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा जवळ पैसे मिळत नसतील तर लवंगाचा हा उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
 
शरद पौर्णिमेला लवंगाचा उपाय करण्यासाठी 4 लवंगा घ्या. यानंतर त्या लाल कपड्यात बांधा. त्यानंतर ती गाठोडी घरातील देवघरात ठेवा आणि धनाची देवी माँ दुर्गा आणि धन देवता कुबेर यांचे ध्यान करा. यानंतर त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा. यानंतर जळत्या दिव्यात चारपैकी दोन लवंगा ठेवा. त्यानंतर उरलेल्या दोन लवंगा एका लाल कपड्यात बांधा आणि लक्ष्मीचे ध्यान करताना आपल्या तिजोरीत ठेवा. लक्षात ठेवा हा उपाय शरद पौर्णिमेच्या रात्री करावा. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री लवंगाचा हा उपाय केल्यास मोठमोठे ऋणही दूर होतात.
 
डिस्क्लेमर: येथे देण्यात आलेले उपाय ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे मात्र केवळ माहितीसाठी देण्यात आले आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.

सर्व पहा

शारदीय नवरात्रीत कन्या पूजन का केले जाते? किती मुलींना भोजन द्यावे आणि कोणते नियम पाळावेत?

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

Navratri Garba Look नवरात्रीत दांडिया नाईटसाठी परफेक्ट ज्वेलरी गाईड; पाहा लेटेस्ट ट्रेंड्स

पितृतर्पण न केल्यास काय होते? दुष्परिणाम आणि त्यावरील धार्मिक उपाय

श्राद्धातील 'शिधा' म्हणजे काय? कोणाला, कधी आणि नेमकं काय दान करायचं? योग्य पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments