शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मार्गी शनी: राशीनुसार उपाय, अमलात आणावे

शरणी मार्गी असल्यामुळे राशीनुसार उपाय सांगत आहोत, अमलात आणल्याने कुप्रभावापासून वाचता येईल.
 
मेष: शनिवारी घरात श्री शिव रुद्राभिषेक करवावे.
 
वृषभ: नियमित रूपाने महामृत्युंजय मंत्राच जप करावा.
 
मिथुन: महाराज दशरथकृत नील शनी स्तोत्र पाठ करावा.
 
कर्क: शनिवारी लोखंडाच्या वाटीत मोहरीचे तेल भरून त्यात आपला चेहरा बघून छाया दान करावे.
 
सिंह: शनिवारी काळे तीळ आणि साबूत उडद दान करावे.
 
कन्या: शनिदेव बीज मंत्र 'ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:' चे नियमित जप करावे.
 
तूळ: नियमित रूपाने शमी वृक्षाला पाणी चढवून त्याची पूजा करावी.
 
वृश्चिक: गरीब किंवा असहाय व्यक्तीची यथाशक्ती मदत करावी.
 
धनू: मुंग्यांना साखर आणि गव्हाची कणीक घाला.
 
मकर: महाराज दशरथकृत नील शनी स्तोत्र पाठ करावा.
 
कुंभ: शनिवारी शनी नक्षत्र आणि शनी होरा मध्ये उत्तम गुणवत्तेचा नीलम रत्न धारण करावा.
 
मीन: आपल्याहून लहानांशी चांगला वागावे आणि एखाद्या धार्मिक स्थळाच्या मुख्य द्वाराची सफाई करावी.