Dharma Sangrah
✕

28 जून पर्यंत बुध शत्रू रोहिणी नक्षत्रात, जाणून घ्या या दरम्यान करावयाचे उपाय

Updated: सोमवार, 20 जून 2022 (13:03 IST)
 
रोहिणी नक्षत्रात बुध प्रवेशाच्या वेळी करावयाचे उपाय
ज्योतिषांच्या मते रोहिणी नक्षत्रात बुध ग्रहाच्या प्रवेशाच्या वेळी, आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांच्या कुंडलीतून रोहिणी नक्षत्र आणि बुध ग्रहाचे सर्व अशुभ प्रभाव काढून टाकण्यासाठी लोकांनी काही उपाय केले पाहिजेत. या उपायांच्या मदतीने व्यक्ती या नक्षत्राचा अशुभ प्रभाव लवकरच दूर करू शकत नाही तर बुध ग्रहाची फळेही वाढवू शकतो. रोहिणी नक्षत्र आणि बुध ग्रहाशी संबंधित उपाय पुढीलप्रमाणे आहेत:-
 
रोहिणी नक्षत्राचा बीज मंत्र “ऊँ ऋं ऊँ लृं” आणि बुध ग्रहाचा बीज मंत्र “ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः” चा किमान 108 वेळा जप करावा.
गाईला हिरवा चारा, पाणी, पोळी किंवा कणिक नियमित खाऊ घाला आणि गाईची सेवा करा.
गरीब आणि गरजू शिक्षक, शिल्पकार, कुंभार, धोबी किंवा कोणत्याही कारागीर इत्यादींना मदत करा.
तुम्ही पांढरे, पिवळे, क्रीम रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे कपडे घाला आणि या रंगाचे कपडे एखाद्या गरजू महिलेला दान करा.
 
कोणत्याही पंडित किंवा ब्राह्मणाला तूप, भांडी, कपडे, हिरवी मसूर इत्यादी दान करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल राहील.
 
रोहिणी नक्षत्र आणि बुध ग्रहाचे वैदिक मंत्र-
ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विसीमत: सुरुचोव्वेनआव: सबुघ्न्या उपमा
अस्य विष्ठा: सतश्चयोनिमसतश्चत्विव: ब्रह्मणे नम:।।
 
बुध ग्रहाचं वैदिक मंत्र- 
ऊँ उद्बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वमिष्टापूर्ते स सृजेथामयं च 
अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन्विश्वे देवा यजमानश्च सीदत ।।

सर्व पहा

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

२७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments