Festival Posters
✕

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

Updated: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (12:34 IST)
 
मेष- बुधाचे तूळ राशित गोचर मेष राशीच्या जातकांसाठी शुभ नाही. तरुणांच्या आत्मविश्वासात कमतरता येईल ज्यामुळे ते उघडपणे आपल्या पालकांसोबत आपली भावन व्यक्त करु शकणार नाही. ज्यांची स्वत:ची दुकान आहे किंवा स्वत:चा व्यवसाय आहे त्यांची आय वृद्धी होणार नसून कमतरता येण्याची शक्यता प्रबळ आहे. नोकरीत असणार्‍यांना जातकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतील, ज्यामुळे घराचे बजेटही बिघडू शकते.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण देखील अशुभ राहील. नोकरदारांच्या पगारात कपात केल्यामुळे त्यांना पुढील काही दिवस पैशांच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. व्यापाऱ्यांचे नवीन ग्राहक कमी होणार असून, त्याचा थेट परिणाम नफ्यावर होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर तुम्ही मन लावून अभ्यास केला नाही तर तुम्ही नापास होऊ शकता. वैवाहिक जीवनात तणाव राहील, ज्यामुळे घरातील शांततेवरही परिणाम होईल.
 
कुंभ- बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम करू शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत, त्यामुळे त्यांना पालक आणि शिक्षकांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. कर्मचारी आणि दुकानदारांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतील, ज्याचा जोडीदाराच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होईल.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

सर्व पहा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

दिवाळीच्या सुट्टीत ज्येष्ठ नागरिकांसोबत कुठे फिरायला जावे? आरामदायी सहलीचे नियोजन

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Dhanteras 2026 धनत्रयोदशी कधी ? योग्य तारीख, पूजेची शुभ वेळ आणि सोने-चांदी खरेदी करण्याचे महत्त्व जाणून घ्या

दिवाळीच्या आधी फ्रीज कसा व्यवस्थित लावावा? पदार्थ टिकवण्यासाठी योग्य नियोजन

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments