सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2017 (16:18 IST)

आपल्या बोटांच्या लांबीप्रमाणे जाणून घ्या किती वर्ष जिवंत राहणार आहात तुम्ही!

तुमच्या हातांच्या रेषांत आणि बोटांध्ये तुमचे भाग्य आणि जीवनाचे गूढ रहस्य लपले असतात. समुद्रशास्त्रानुसार तुम्ही नक्की जाणून घेऊ शकता की तुमचे वय किती राहणार आहे अर्थात या जगात तुमचा मुक्काम किती दिवस आहे.  
 
समुद्रशास्त्रानुसार हातांच्या रेषा शिवाय कपाळ्यावरच्या रेषांमुळे देखील तुम्ही तुमचे वय ओळखू शकता. या शास्त्रानुसार कपाळावरच्या चार रेषा एकीकडून दुसरीकडे कनपटीला टच करत असतील तर तो व्यक्ती दीर्घायू असतो.  
 
कपाळावरची एक रेष 25 वर्षाचे आयूला दर्शवते. ही रेषा जेवढी स्पष्ट असेल तेवढीच उत्तम मानली जाते. कपाळावरच्या रेषांवरून वय जाणून घेण्याचे सोपे उपाय आपल्या बोटांद्वारे आपल्या शरीराला मोजावे.  
 
ज्या व्यक्तींचे शरीर बोटांनी मोजल्यावर 100 बोट होतात. ते मध्यम आयू आणि मध्यम जीवन जगणारे असतात.