Daily Horoscope
✕

Death Signs मृत्यूपूर्वी माणसाला काही खास चिन्हे दिसतात

Updated: शनिवार, 15 एप्रिल 2023 (15:21 IST)
 
मृत्यूपूर्वी असे संकेत मिळतात
शिव पुराणात सांगितले गेले आहे की मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी ज्या व्यक्तीला तोंड, जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे वाटू लागते, तेव्हा हे त्या व्यक्तीच्या लवकर मृत्यूचे लक्षण असल्याचे समजते.
 
शिवपुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे शरीर निळे किंवा पिवळे रंगाचे दिसू लागले किंवा त्याच्या शरीरावर अनेक लाल खुणा दिसल्या तर ते सूचित करते की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
 
शिव महापुराणानुसार जर व्यक्तीची सावली दिसत नसेल तर हे देखील लवकरच मृत्यू होण्याचे सूचक मानले जाते. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा वृद्ध व्यक्तीला धड नसलेली सावली दिसू लागते, तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू लवकरच होणार असे समजावे.
 
जेव्हा एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश दिसत नाही असे वाटू लागते, तेव्हा हे लक्षण आहे की त्याच्या आयुष्याचे काहीच क्षण शिल्लक आहेत. असे म्हणतात की मृत्यूच्या काही काळ आधी प्रथम व्यक्तीला ध्रुव तारा किंवा सूर्य दिसणे बंद होते, तसेच रात्री इंद्रधनुष्य दिसू लागते.
 
एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर गिधाड, कावळा किंवा कबूतर येऊन बसल्यास व्यक्तीचा महिनाभरात मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
 
जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत फडकत असेल आणि टाळू बहुतेक वेळा कोरडा राहत असेल तर त्याचा मृत्यू जवळ आल्याचे संकेत असू शकतात.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सर्व पहा

चंद्राची आरती; जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

करवा चौथ विशेष: नैवेद्याचा शाही बेत – रसाळ हलवा आणि गरमागरम पुरी!

वक्रतुंड संकष्टी चतुर्थी २०२६: असुराचा विनाश करण्यासाठी गणपती बाप्पाने का धारण केले होते 'वक्रतुंड' रूप?

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments