suvichar
✕

अशा स्त्रिया सहज परपुरुषांकडे आकर्षित होतात, त्या क्षणात आपल्या पतीची फसवणूक करू शकतात

Updated: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (17:27 IST)
 
सामुद्रिक शास्त्रामध्ये अशा काही स्त्रियांबद्दल सांगितले आहे ज्या क्षणात आपल्या पतीची फसवणूक करतात. यासोबतच पतीचा विश्वास तोडण्यातही त्या माहीर असतात. चला तर मग अशा महिलांबद्दल जाणून घेऊया.
 
अशा महिला आपल्या पतीची फसवणूक करतात
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांचे पाय लांब आणि मऊ असतात त्या दिसायला खूप सुंदर असतात. अशा महिलांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. याशिवाय त्या सतत आनंदी राहतात. समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलांमध्ये असे गुण असतात त्या पतीशी कमी निष्ठावान असतात. यासोबतच अशा महिला पतीचा विश्वासही तोडतात.
 
ज्या महिलांची छाती रुंद असते त्या खूप धैर्यवान आणि गर्विष्ठ असतात. अशा महिलांबद्दल सामुद्रिक शास्त्रात म्हटले आहे की, अशा महिला कुणाला घाबरत नाहीत. असे म्हणतात की अशा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबावर राज्य करतात. त्या नवऱ्याला अजिबात घाबरत नाही.
 
ज्या स्त्रियांच्या छातीवर हलके केस असतात अशा स्त्रिया परपुरुषांकडे लवकर आ‍कर्षित होतात आणि संधी मिळाल्यास पतीची फसवणूक करायला मागेपुढे बघत नाही.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.

सर्व पहा

श्री गजानन महाराज बावन्नी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या १०० चुका का माफ केल्या? जाणून घ्या या पौराणिक कथेचं रहस्य!

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments