Dharma Sangrah
✕

आज एकादशीचा दुर्लभ इंद्र योग, या 3 राशींवर प्रभू विष्णुंची कृपा राहील

Updated: शनिवार, 4 मे 2024 (11:58 IST)
 
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी वरुथिनी एकादशी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी मेष राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी जागा बदलण्याची शक्यता आहे. पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप खास असेल. आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल.
 
मिथुन- वरुथिनी एकादशीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळेल. भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. तुम्हाला मोठी डील देखील मिळू शकते. आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी ही एकादशी वरदानापेक्षा कमी नसेल. एकादशीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल.
 
डिस्क्लेमर: येथे देण्यात येत असलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असली तरी केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments