Dharma Sangrah
✕

Vrishabh Sankranti 2024 वृषभ संक्रांति कधी आहे? तिथी, पुण्यकाल आणि महत्त्व जाणून घ्या

Updated: मंगळवार, 7 मे 2024 (18:08 IST)
 
वृषभ संक्रांती 2024 पुण्यकाळ
वैदिक पंचागानुसार, यावर्षी वृषभ संक्रांती मंगळवारी, 14 मे 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पुण्यकाल सकाळी 10:50 ते 06:30 दरम्यान असेल आणि महा पुण्यकाल दुपारी 03:49 ते 06:04 दरम्यान असेल. वृषभ संक्रांतीचा मुहूर्त संध्याकाळी 06:04 वाजता आहे.
 
वृषभ संक्रांतीचे महत्त्व काय?
वृषभ संक्रांत दानधर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पैसा दान केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. याशिवाय सूर्यदेवाच्या उपासनेलाही या विशेष दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि धन-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. वृषभ संक्रांतीच्या दिवशी गाय दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो.
 
अस्वीकरण: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

सर्व पहा

विठ्ठल आरती; युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

Sant Namdev Aarti संत नामदेव महाराज आरती

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

श्री गजानन महाराज बावन्नी

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments