suvichar
✕

जन्मतारेखवरुन जाणून घ्या कोणते देवी-देवता तुम्हाला श्रीमंत करू शकतात

Updated: बुधवार, 26 जून 2024 (13:34 IST)
 
2, 11, 20, 29
जर आपली जन्मतिथी 2, 11, 20, किंवा 29 आहे तर आपला स्वामी चंद्र ग्रह आहे. अशात महादेवाची उपासना केली पाहिजे. सोबतच आपण आपल्या पर्समध्ये नेहमी चांदीचे नाणे ठेवा.
 
3, 12, 21, 30
जर आपली जन्मतिथी 3, 12, 21, किंवा 30 आहे, तर आपला स्वामी बृहस्पति ग्रह आहे. अशात भगवान विष्णूची पूजा केल्यास जीवनात प्रगती होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय पिवळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवावा.
 
4, 13, 22, 31
जर आपली जन्मतिथी 4, 13, 22, किंवा 31 असेल तर स्वामी राहु ग्रह आहे. अशात गणपतीची पूजा करावी. सोबतच स्वत:कडे लाकडाचा पेन ठेवावा. याने आपल्या बुद्धीचा हळूहळू विकास होईल.
 
5, 14, 23
जर आपली जन्मतिथी 5, 14, किंवा 23 यापैकी आहे तर स्वामी ग्रह बुध आहे आणि रामाची पूजा करणे आपल्यासाठी शुभ ठरेल. सोबतच हिरव्या रंगाचा पर्स नेहमी स्वत:कडे असू द्या. याने कुंडलीत ग्रहांची स्थिति मजबूत राहील आणि प्रत्येक कामात यश मिळेल.
 
6, 15, 24
कोणत्याही महिन्यातील 6, 15, किंवा 24 या तारखेला जन्म घेतलेल्या लोकांचा शुक्र ग्रह स्वामी आहे. जर तुम्ही देवी लक्ष्मीची नियमित पूजा केली आणि हिऱ्यापासून बनवलेले काहीही परिधान केले तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
 
7, 16, 25
आपली जन्मतिथी 7, 16, किंवा 25 आहेतर स्वामी केतु ग्रह आहे. जर तुम्ही गणपतीची पूजा केली आणि हातात धातूचे घड्याळ घातले तर तुमचे मन नेहमी शांत राहते.
 
8, 17, 26
जर तुमची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 असेल तर तुमचा अधिपती ग्रह शनि आहे. त्यामुळे तुम्ही भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी. तसेच निळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवा. यामुळे तुमचे मन आणि हृदय दोन्ही शांत राहतील.
 
09, 18 27
कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी मंगळ हा शासक ग्रह आहे. त्यामुळे त्यांनी हनुमानजींची पूजा करावी. तसेच हातावर कलवा बांधावा. यामुळे तुम्हाला नजर दोष लागणार नाही, ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल.
 
डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.

सर्व पहा

आई-वडील, भाऊ-बहीण आणि मित्रांसाठी दिवाळी गिफ्ट्स; बजेटमध्ये १५ उपयोगी आणि वेगळ्या गिफ्ट आयडिया

Dhantrayodashi 2026 धनत्रयोदशीला झाडू, भांडी आणि सोने खरेदी करण्यामागे काय मान्यता आहे?

Ashwini Purnima 2026 आश्विन पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्य पूजन कसे करावे?

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments