बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (17:09 IST)

या राशीचे लोक बनतात करोडपती, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

जगातील प्रत्येक व्यक्तीला करोडपती बनायचे आहे. त्यातून काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण होतात आणि काही लोकांचे नाही होत. काही लोक आपल्या कर्मावर भरवसा ठेवतात तर काही लोकांचे मानणे आहे की करोडपती बनण्यासाठी भाग्याचा साथ होणे फारच जरूरी आहे. काही ज्योतिषींप्रमाणे विशेष राशीचे लोकच करोडपती बनतात. जगातील प्रसिद्ध पत्रिका फोर्ब्सने काही दिवसांअगोदर अरबपती लोकांची यादी काढली होती त्यात असे समोर आले की एका विशेष राशीचे लोक जास्त पैसेवाले असतात. 

कुंभ राशीचे लोक जास्त करोडपती असतात   
राशीच्या आधारावर बघितले तर कुंभ राशीचे लोक अरबपतिंच्या लिस्टमध्ये सर्वात जास्त होते. कुंभ राशीच्या लोकांची संख्या किमान 12.5 टक्के होती, तसेच वृषभ राशीच्या लोकांची संख्या 10.3 टक्के,  मकर राशी - 10 टक्के, सिंह राशीचे 9.8 टक्के होते. 

फोर्ब्सचा सर्व्हे   
फोर्ब्सच्या सर्व्हेत असे समोर आले आहे की वर्ष 1996 ते वर्ष 2015 पर्यंत प्रत्येक वर्षी जगातील 100 अमीर लोकांची लिस्ट काढण्यात येते. त्यात ही बाब समोर आली आहे. 

कुंभ राशीचे लोक असतात जास्त मौलिक
सर्व्हेमध्ये एक बाब अजून समोर आली आहे की कुंभ राशीचे लोक दुसर्‍या राशीच्या लोकांच्या तुलनेत जास्त स्वतंत्र पद्धतीने जीवन जगणे पसंत करतात. ज्योतिषिंप्रमाणे कुंभ राशीच्या लोकांमध्ये मौलिकता जास्त असते.