Daily Horoscope
✕

रात्री झोप येत नाही का? झोपण्यापूर्वी करा हे काम

Updated: मंगळवार, 19 मार्च 2024 (13:26 IST)
 
केसांना तेल लावून मसाज करावा- जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा. केसांची तेलाने मॉलिश केल्याने त्यांना पोषण मिळेल. ज्यामुळे ते मजबूत होतील व तुमचा मेंदु निवांत होईल, मेंदूला आराम मिळेल. तुम्हाला फ्रेश वाटेल. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या केसांची वाढ देखील होईल. 
 
अश्या प्रकारे करा हातांनी मसाज- चांगल्या झोपेसाठी आवश्यक आहे की तुम्ही तणाव मुक्त असावे. याकरिता झोपण्यापूर्वी तुम्ही एक टिप्स नक्कीच अवलंबवा. तुमच्या एका हाताला वरती मानेच्या मागे घेऊन जा व दुसऱ्या हाताने तुमच्या काखेत मसाज करावा. रोज 5 ते 10 मिनिट असा मसाज केल्यास झोपे संबंधित सर्व समस्या दूर होतील. तसेच तुम्हाला आलेला थकवा देखील कमी होईल. यामुळे तुम्हाला झोप व्यवस्थित येईल. 
 
तळव्यांचा मसाज- हातांची मसाज केल्यानंतर पायांच्या तळव्यांचा देखील मसाज करावा. तळव्यांवर सर्वात आधी तेल लावावे. मग त्यांना हलक्या हातांनी थपथपावे. जर तुमच्या तळवे दुखत असतील तर हा उपाय केल्याने आराम मिळेल आणि झोप चांगली येईल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

हितोपदेशातील मनोरंजक कथा: म्हातारा वाघ आणि वाटसरूची कहाणी

Happy Diwali 2026 Wishes Images दिवाळी शुभेच्छा इमेजेस

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ; साहित्य आणि कृती जाणून घ्या

Maharashtra NEET Admission ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त, खासगी महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही

पुढील लेख
Show comments