शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जाणून घ्या अल्कोहलमुळे कसे वाढते तुमचे वजन

दारू = नो एक्सरसाइज 
सर्वांना माहीत आहे की रात्री दारूचे सेवन केल्याने हँगओवर होऊन जाते आणि हँगओवरमध्ये कोणीपण व्यायाम किंवा जिममध्ये जात नाही. ज्यामुळे तुम्हाला कळत नाही पण तुमचं वजन वाढणं सुरू होत. तसेच अध्ययनामध्ये हे देखील स्पष्ट झाले आहे की अल्कोहल, ऍथलेटिक प्रदर्शनाला कमी करतो कारण हे चयापचय प्रक्रियांना खराब करतो आणि व्यायामाच्या दरम्यान ऊर्जेच्या आपूर्तीला प्रभावित करतो.  
 
सपोर्टिंग कॅरॅक्टर = खराब कैलोरी 
दारूचे सेवन करण्यासाठी तुम्ही बर्‍याच वेळा जे सपोर्टिंग कॅरॅक्टर जसे सोडा, कोक इत्यादीचा वापर करतात ज्यात खराब कॅलोरी असते. अल्कोहलचा सेवन करण्यादरम्यान ज्या वस्तूंचे सेवन फक्त चव म्हणून केली जाते त्यात अत्यधिक कैलोरी असते.  
 
कमी किंवा जास्तचा प्रश्नच नाही
जेव्हाही आपण पिणार्‍या व्यक्तीला विचारले तर तो एकच उत्तर देईल की कमी प्यायलो. पण यात तुम्ही जेवढेही घेतले असेल त्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या पासून दूर राहणे हाच एकमात्र उपाय आहे.  
 
यापासून कसे दूर जायचे आणि जीवनशैलीला कसे सोपे बनवावे  
तुम्हाला आतापर्यंत हे कळलेच असेल की तुमचे वजन का म्हणून वाढत आहे. आता तुम्हाला सर्वात आधी आपल्या मनाला  मजबूत करून एल्‍कोहलच्या जागेवर सादा सोडा किंवा लिंबू पाणी घेणे सुरू केले पाहिजे. तुम्ही शरबत देखील घेऊ शकता. ही सवय सुटल्यानंतर तुम्ही जिम जाणे सुरू कराल तर तुमचे वजन नक्कीच कंट्रोलमध्ये राहील.