भारतात लोकांची सकाळ चहा-कॉफी पासून होते. चहा-कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. सोबत उपाशीपोटी चहा कॉफी घेतल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. जसे की, पोटात जळजळणे, एसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक चिकित्सक दुधापासून बनलेला चहा पिण्यास नकार देतात. पण जर तुम्ही चहा घेत असाल...