Daily Horoscope
✕

दातांमध्ये कीड लागल्यास हे उपाय अवलंबवा

Updated: सोमवार, 13 मे 2024 (21:47 IST)
 
संक्रमित दातांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा खूप पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत दातांमधील कीड काढण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करावा 
 
हळद मिठाची पेस्ट-
दातांवरील जंत दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून त्याची पेस्ट तयार करावी लागेल. मग ही पेस्ट तुम्हाला ब्रशच्या सहाय्याने कीटकग्रस्त भागावर लावावी लागेल, जसे ब्रश करता. दिवसातून दोनदा असे केल्याने तुमचे दात लवकर साफ होण्यास मदत होते.
 
तुरटी पावडर आणि सेंधव मिठाची पेस्ट 
दातामध्ये कीड असल्यास तुम्ही तुरटी पावडर घेऊन त्यात सेंधव मीठ टाकून पेस्ट तयार करू शकता. त्यानंतर ही पेस्ट ब्रशच्या मदतीने दातांवर लावावी लागते. असे केल्याने दातांमधील कीड दूर होऊ शकते.
 
लवंगाचं तेल- 
दातात कीड लागल्यास लवंगाच्या तेलाने आराम मिळू शकतो. या साठी हे तेल काही वेळासाठी दातांवर लावून ठेवा. दररोज असं केल्याने दातातून कीड निघेल आणि वेदनेपासून आराम मिळेल  
 
हिंगाच्या पाण्याने गुळणे करणे 
 दातांमध्ये कीड लागली असल्यास हिंग पाण्यात घालून उकळवून द्या. नंतर पाणी कोंबट झाल्यावर या पाण्याने गुळणे करा. हे उपाय केल्याने दातातील कीड नाहीशी होईल. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Crispy Cauliflower Cutlet Recipe चटपटीत आणि खमंग स्टार्टर रेसिपी ''कुरकुरीत फ्लॉवर कटलेट''

दररोज बाटलीबंद पाणी पिता? शरीरात जात आहेत हजारो प्लास्टिकचे कण; कर्करोगाचा धोका किती?

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पुढील लेख
Show comments