1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पेरूचे पाने अनेक आजारांवार आहे रामबाण औषध, जाणून घ्या उपयोग

पेरू व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असतो. जो रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतो. तसेच पेरूमध्ये, पानांमध्ये अनेक पोषक तत्वे आणि गुण असतात. 
 
पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडेंट, विटामिन सी, पोटॅशियम आणि  फाइबर ने भरपूर पोषक तत्व असतात. जे तुमच्या हृदयाला आणि पाचन तंत्राला तसेच शरीरातील इतर प्रणालींना मदत प्रदान करून आरोग्यदायी ठेवतात. 
 
पेरुची पाने चावून खाल्ल्यास होणारे फायदे 
पेरूच्या पानाचा चहा घेतल्यास जेवणानंतर रक्त शर्करा स्तर 10% कमी होतो. 
 
अनेक तज्ञ म्हणतात की, पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडेन्ट आणि व्हिटॅमिन असते व हे हृदयाला फ्री रेडिकल पासून वाचवते. 
 
तसेच पेरूची पाने चावून खाल्यास बद्धकोष्ठात पासून अराम मिळतो. तसेच पोटातील घातक पदार्थांना बाहेर काढण्याचे काम पेरूची पाने करतात. 
 
पेरू व्हिटॅमिन परिपूर्ण असतो. यामुळे रोगप्रतिकात्मशक्ती चांगली राहते. तसेच पेरूची पाने खराब बॅक्टीरिया आणि व्हायरस नष्ट करण्याचे काम करते. जे संक्रमणाचे कारण बनू शकतात. याकरिता पेरूची खाणे आरोग्यासाठी चांगले मानले आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik