testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उन्हापासून बचाव करण्यासाठी हे करा...।

summer
उन्हाळा चांगलाच वाढलाय. या दिवसात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाचा त्रास होण्याची डिहायड्रेशनची शक्यता असते. योग्य आहारासोबत भरपूर पाणी प्यायला हवं. अतिनील किरणांपासून बचाव करण्याचे उपायही केले पाहिजे.

* पुरेसं पाणी प्या. दिवसभरात किमान दोन लीटर पाणी प्यायला हवं. बाहेर असताना नारळ पाणी, फळांचे रस, लिंबू पाणी यांचं सेवन करत राहा.

* एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचं सनस्क्रीन वापरा. यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून संरक्षण देणारी क्रीम्स विकत घ्या. गॉगल, टोपी घाला.

* ताजी फळं आणि भाज्या यांचं सेवन करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होईल. आहारात टोमॅटो, काकडीचा समावेश करा. यामुळे शरीरातली पाण्याची कमतरता भरून निघेल.

* मद्य तसंच सोड्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. उन्हात फिरून घरी आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्यामुळे रक्तप्रवाह सुधारायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात मळमळल्यासारखं वाटतं, त्वचा काळवंडते, पुळ्या येतात. हे टाळण्यासाठी दररोज दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ
करा.

* उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन तसंच लिननचे कपडे वापरा. गडद रंगाचे कपडे टाळा. हलक्या रंगाचे कपडे वापरा. यामुळे उन्हा‍चा त्रास होणार नाही.

* दुपारी बारा ते तीनदरम्यान उन्हात फिरणं टाळा. या काळात उन्हाची तीव्रता प्रचंड असते. बाहेरची कामं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. डोकेदुखी, मळमळ, चक्कर असा त्रास जाणवू
लागला तर तातडीने डॉक्टरांकडे जा. पाणी प्या. कुणी चक्कर येऊन पडलं तर अंगावर थंड पाणी शिंपडा, सावलीत झोपवा आणि डॉक्टरांकडे न्या.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...