Festival Posters
✕

वाढता धोका प्रोस्टेट कॅन्सरचा

Updated: शुक्रवार, 3 जुलै 2020 (12:05 IST)

आहाराच्या चुकीच्या सवयीही प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीला कारणीभूत ठरत आहेत. जंकफूड, लाल मांस, मेदयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर होऊ शकतो. स्थूलत्व हे अनेक विकारांचे मूळ असू शकते. स्थूलपणामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. काही संशोधनेही या शक्यतेकडे
अंगुलीनिर्देश करतात. धूम्रपानाचे बरेच धोके आहेत. तंबाखूमुळे फुफ्फुस तसेच तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. याबाबतची सूचनाही तंबाखूच्या पाकिटावर लिहिलेली असते.
 
यासोबतच धूम्रपानामुळेही प्रोस्टेट कॅन्सरला आमंत्रण मिळू शकते. वंध्यत्वाची समस्या असणार्‍या पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. मात्र प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास औषधोपचारांनेी हा त्रास बरा होऊ शकतो. प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात. म्हणूनच सुरुवातीलाच या शेड्यूलची माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे त्यासाठी किती रम लागते याचीही माहिती घ्यावी.
 
* प्रेग्रन्सीमध्ये मेडिटेशनचा लाभ होतो. मानसिक स्वास्थ्यउत्तम राहण्यासाठी मेडिटेशनची आवश्यकता असते. काही योगासनांमुळेदेखील या अवस्थेतील शारीरिक आणि मानसिक ताण हलका होत असतो. मात्र, या सर्वांबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
* गर्भार अवस्थेत ब्युटी पार्लरमधले कोणते उपचार टाळावेत याबाबतही स्पष्टता हवी. या अवस्थेमध्ये बॅक मसाज घेताना किंवा हेअर डाय करताना काळजी घ्यावी. हेअर डायमध्ये अमोनिया असल्याने त्रास होऊ शकतो.
 
* या अवस्थेमध्ये शारीरिक वेदना सामान्य असतात. कंबरदुखी, पाठदुखी, पायावर ताण येणे सामान्य आहे. मात्र वेदना जास्त जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
ओंकार काळे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Durga Ashtami 2026 Wishes in Marathi दुर्गा अष्टमी शुभेच्छा संदेश

ब्रेडपासून बनवा ५ झटपट आणि चविष्ट पाककृती

संत साहित्य आजही का महत्त्वाचे आहे? दैनंदिन जीवनाशी जोडलेले विचार

"नवरात्रीच्या उपवासासाठी साखरपाकाची खीर नको? बनवा मखान्याची स्वादिष्ट आणि पौष्टिक खीर''

पोटातील गॅस आणि पोटफुगीचा त्रास कमी करण्यासाठी ५ प्रभावी उपाय; जाणून घ्या सोपे मार्ग!

पुढील लेख
Show comments