Marathi Biodata Maker

कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक पद्धत जाणून घ्या

Updated: रविवार, 23 मे 2021 (17:20 IST)
 
कान स्वच्छ करण्यासाठी या  टिप्स जाणून घ्या. 
 
1गरम पाणी - कापसा च्या साहाय्याने पाणी कोमट करून कानात घाला. कान थोडा काळ तसाच राहू द्या आणि काही सेकंदांनंतर, कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा. कान स्वच्छ करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे.
 
2 तेल- ऑलिव, शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलात थोडासा लसूण घालून तळून घ्या . आता हे तेल कोमट असल्यास ते कापसाच्या साहाय्याने कानात घालून कान झाकून ठेवा. असं केल्याने कानाची घाण सहजपणे  बाहेर येईल.
 
3 कांद्याचा रस- कांदा शिजवून किंवा तळून घेऊन रस काढा. आता ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कांद्याच्या रसातील काही थेंबा  कानात घाला. हे कानातील घाण सहजपणे बाहेर काढेल.
 
4 मिठाचे पाणी -गरम पाण्यात मीठ मिसळून घोळ तयार करा. आता या घोळा चे काही थेंब कापसाच्या मदतीने कानात घाला आणि नंतर कान उलट करून घ्या. परंतु हे लक्षात ठेवा की कान दुखणे किंवा कोणत्याही खरुज आणि जखमा झाल्यास ही पद्धत अवलंबू नका.
 
 
 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

रेल्वेमधील 5,165 पदांची भरती,12वी उत्तीर्ण आणि पदवीधर तरुणांसाठी संधी

हरितालिका पूर्वी घरीच हायड्राफेशियल करा, या सोप्या टिप्स अवलंबवा

अतिरिक्त प्रथिने हानिकारक ठरू शकतात; योग्य प्रमाण आणि त्यातील धोके जाणून घ्या

पुढील लेख
Show comments