Daily Horoscope
✕

आंबट लिंबू, गुण गोड

Updated: बुधवार, 30 जानेवारी 2019 (16:24 IST)
 

* खोकला किंवा खूप सर्दी झाली असल्यास अर्ध्या लिंबाच्या रसात दोन चमचे मध मिसळून चाटावे.

* लिंबाचे सेवन केल्याने हृदय गती सामान्य राहते.


* एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून, त्यात काळं मीठ टाकून सकाळ- संध्याकाळ दोनदा नियमित एक महिना पिण्याने मूत्रखडा विरघळून जातो.

* लिंबाचे दोन भाग करावे. त्यांना तव्यावर शेकून त्यावर काळं मीठ भुरभुरून चाटण्याने पित्त विकार दूर होतो.

* एका लिंबाच्या रसात तीन चमचे साखर, दोन चमचे पाणी मिसळून हे मिश्रण डोक्यावर लावण्याने कोंडा दूर होतो आणि केस गळणे ही थांबतात.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

तुम्हाला माहित आहे का? या प्राण्याला असतात सुमारे २५,००० दात; जाणून आश्चर्य वाटेल

बिना साखरेचे खजूर-ड्रायफ्रूट लाडू: डायबिटीस आणि डाएट करणाऱ्यांसाठी हेल्दी पर्याय

Perfecet Bhakri बाजरीची भाकरी थापताना तुटते? टम्म फुगण्यासाठी खास ट्रिक्स

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments