सामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते
1. मूत्रविसर्जन टाळणे
2. हाय बीपी उपचारात निष्काळजीपणा
3. अती मात्रेत मिठाचे सेवन करणे
4. रोज 8 ग्लासापेक्षा कमी पाणी पिणे
5. मधुमेहाचे उपचार योग्यरीत्या न करणे
6. अती मात्रेत पेनकिलर घेणे
7. अती मात्रेत मीट खाणे
8. अती मात्रेत दारू पिणे
9. आराम न करणे
10. अधिक मात्रेत सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा सेवन करणे