गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

तडका आरोग्यासाठी फायदेशीर

कोणत्याही पदार्थाला चमचमीत बनविण्यासाठी त्यावर फोडणी घातली जाते ज्याने सर्व मसाल्यांचा स्वाद त्यात मिसळतो. काही लोकांना ही फोडणी फॅट्स वाटतं असेल पण फोडणी देण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या असेच 5 फायदे:


फोडणीत वापरण्यात येणारे मसाले आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तर आता तडका देऊन पदार्थ स्वादिष्ट बनवा आणि आरोग्यासाठी हे उत्तम आहे विसरु नका.