शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

क्रिस्पी कॉर्न

साहित्य: कॉर्न 1 वाटी, कॉर्न फ्लोअर 1 चमचा, मीठ, तेल, काळी मिरपूड अर्धा चमचा, तांदळाचे पीठ 1 चमचा, हिरवी मिरची (आवडीनुसार)
 
कृती: कॉर्नमध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरमध्ये 3 शिट्टी घेऊन घ्या. पेपरवर पसरून गार करा. गार झाल्यावर एका बाऊलमध्ये कॉर्न, मिरपूड, मीठ, कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. आता कढईत तेल गरम करून कॉर्न दाणे तळून घ्या. यात बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून मिक्स करू शकता. गरमा गरम सर्व्ह करा.