गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

ग्रीन पुरी

साहित्य: 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, कणीक, दही, तेल.
कृती: पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, मीठ व लिंबाचा रस घालून चटणी तयार करा. कणकेत जरासं दही मिसळून ही चटणी मिसळा आणि कणीक मळून घ्या. आता लहान-लहान गोळे करून पुरी लाटा आणि गरम तेलात तळून घ्या. गरम- गरम पुर्‍या लोणचे किंवा सॉससोबत सर्व्ह करा.