गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चायनीज सॅलड

साहित्य: 2 काकड्या, 2 गाजर, 1 चमचा मीठ, 1  चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा साखर, 1 चमचा रिफाइंड तेल.
 
कृती: काकडी आणि गाजराचे 1 इंच लांब काप करा. त्यावर मीठ शिंपडून ठेवा. एका उथळ प्लेटमध्ये काकडीचे आणि गाजराचे काप ओळीने मांडा. फ्रीजमध्ये ठेवा. एका बाऊलमध्ये साखर, व्हिनीगर, सोया सॉस, चिमूटभर मीठ व तेल मिसलून सॉस तयार करा.  सॉसही फ्रीजमध्ये ठेवा. वाढण्यापूर्वी हे सॉस कोथिंबीरीवर ओता.