1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
  4. precautions to avoid kidney failure

या सवयी किडनी खराब होण्यासाठी ठरतात कारणीभूत

kidney
1. मूत्र विसर्जन टाळणे 
2. हाय बीपी उपचारात निष्काळजीपणा
3. अती प्रमाणात मिठाचे सेवन
4. रोज 8 ग्लासापेक्षा कमी पाणी पिणे
5. मधुमेहाचे उपचार योग्यरीत्या न करणे
6. अती प्रमाणात पेनकिलर घेणे 
7. अती प्रमाणात मीट खाणे 
8. अती प्रमाणात दारू पिणे
9. आराम न करणे
10. अधिक प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा सेवन करणे