Festival Posters
✕

पुरुषांना स्वप्नदोषाचा त्रास असल्यास हे सोपे उपाय करा

Updated: सोमवार, 8 डिसेंबर 2025 (11:38 IST)
झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी जेवण करावे.
ताज्या भाज्या-फळांचे सेवन करा.
 
स्वच्छता आणि झोपण्यापूर्वीच्या सवयी:
रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय आणि गुडघ्यांपर्यंतचा भाग थंड पाण्याने धुऊन झोपावे.
गुप्तांगाभोवतीचे केस वाढू देऊ नका. दररोज गुप्तांगाची त्वचा मागे करून स्वच्छ करा.
अंडरवेअर न घालता किंवा सैल आणि हलके कपडे घालून झोपावे. सरळ पाठीवर झोपल्याने फायदा होऊ शकतो.
रात्री जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी लघवी (पेशाब) नक्की करा.
उत्तेजना निर्माण करणारे साहित्य, पॉर्न व्हिडिओ किंवा कंटेंट पाहणे टाळा.
 
जीवनशैलीतील बदल:
नियमितपणे व्यायाम करा आणि जॉगिंग करा.
योगासन, प्राणायम आणि ध्यान केल्याने मन शांत होते.
पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या.
तुमची झोप पूर्ण करा. ठराविक वेळी झोपा आणि उठा.
धूम्रपान किंवा मद्यपान करण्याची सवय असल्यास ती सोडा.
हस्तमैथुनाची सवय असल्यास ती कमी करा किंवा बंद करा.
 
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. हे सामान्य घरगुती उपाय आहेत. जर स्वप्नदोष खूप वारंवार होत असेल किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

Winter Health केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर हे पदार्थ हिवाळ्यातही फायदेशीर ठरतात

Oats and Rajma Cutlet प्रथिने आणि फायबरने भरपूर ''ओट्स राजमा कटलेट'' रेसिपी

ॲल्युमिनियमच्या भांड्यांत स्वयंपाक केल्याने कर्करोग होतो? तज्ज्ञांनी सांगितले सत्य!

पुढील लेख