शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

डोळे आहे मौल्यवान, 6 ‍सोपे उपायाने घ्या काळजी

* दिवसातून 3 ते 4 वेळा गार पाण्याने डोळे धुवावे.
* एका दिवसात कमीत कमी 9 ते 10 ग्लास पाणी प्यावे.

* आहारात व्हिटामिन ए युक्त जेवण घ्यावे.
 
आठ तासाची झोप घ्यावी.

* सतत कम्प्यूटरसमोर बसणे योग्य नव्हे. अधून- मधून उठून डोळ्यांना आराम द्यावा.
थकवा वाटत असल्यास गुलाब पाण्यात कापूस पिळून काहीवेळ डोळ्यावर ठेवावे.