1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य

ओवा

पोटात मुरडा होऊन कळ येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे. पोटात दुखायचे थांबते. तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर आपण ओवा पूड खाऊन बेंबीवर व तोंडात फुंकर मारावी. भजी करताना त्यात ओवा पूड घालावी. कफ सुटतो, ओकांरी थांबते, आव थांबते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा