शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (19:49 IST)

Honey With Clove मध आणि लवंगसोबत खाण्याचे फायदे

Clove powder
वजन कमी होत – याने मेटाबॉलिक रेट वाढत आणि वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.  
 
चेहर्‍याची कांती वाढते – मध आणि लवंग दोघांमध्ये एंटी बॅक्टीरियल प्रॉपर्टीज असते. हे स्किनला सॉफ्ट आणि शाइनी बनवण्यात मदत करते.  
 
इन्फेक्शनहून बचाव – यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते आणि सर्दी-खोकला सारखर्‍या इन्फेक्शनहून बचाव होतो.  
 
जखम भरण्यास मदत होते – यात अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात म्हणून जखम लवकर भरण्यास फायदा होतो.    
 
कँसरपासून बचाव – यात एंटीऑक्सीडेंट असत जे कँसरपासून बचाव करण्यास मदतगार असत.  
 
हार्ट प्रॉब्लमहून बचाव – मध आणि लवंग दोघांमध्ये फ्लेवोनॉइड्स असतात जे हार्टच्या आजारांपासून बचाव करण्यास इफेक्टिव आहे.  
 
राहाल एनर्जेटिक – यात कार्बोहाइड्रेट्स असल्यामुळे एनर्जेटिक ठेवण्यास मदत मिळते.  
 
डायजेशन ठीक राहत – याला सोबत खाल्ल्याने तोंडात सेलाइवा जास्त तयार होते जे डायजेशन ठीक ठेवण्यास मदत करतो.  
 
दात दुखणे दूर होते – यात एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात जे संधिवात दूर करण्यास इफेक्टिव आहे.  
 
किडनी प्रॉब्लमपासून बचाव – याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होण्यास मदत मिळते आणि किडनी, लिव्हरच्या आजारांपासून बचाव होतो.