Festival Posters
✕

Benefits of cinnamon milk दुधात दालचिनी मिसळून पिण्याचे फायदे

Updated: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (19:14 IST)
 
1 गॅसच्या समस्येपासून मुक्ती तर मिळेलच, पचनक्रियाही चांगली होईल. दुधासोबत दालचिनीचा वापर केल्यास पचनक्रिया सुधारून तुमच्या पचनाच्या समस्या दूर होतात.
 
2 जर झोप न येण्याची समस्या असेल तरही हा फॉर्म्युला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे दूध प्या आणि काळजी न करता शांत झोपा.
 
3 दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ओळखली जाते. टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधासह त्याचे सेवन फायदेशीर ठरते.
 
4 दुधासोबत दालचिनीचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यासोबतच सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्यांवरही मात करता येते.
 
5 सर्वात सर्वोत्तम फायदा तुमच्या त्वचेवर दिसून येतो, मग वाट कसली बघताय? आजच दालचिनीच्या दुधाचे सेवन सुरू करा. 

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

पुढील लेख
Show comments