suvichar
✕

लूज मोशनची समस्या असल्यास हे घरगुती उपाय करा

Updated: मंगळवार, 29 मार्च 2022 (11:24 IST)
 
हायड्रेट राहा- जेव्हाही लूज मोशन होते तेव्हा सर्वप्रथम शरीरात पाण्याची कमतरता जाणवते, त्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी वेळेवर पाणी प्या, याशिवाय तुम्ही मीठ आणि पाण्याचे द्रावण देखील घेऊ शकता. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. आहारात फक्त हंगामी भाज्यांचा समावेश करा आणि तरल पदार्थांचे सेवन मुळीच करु नका.
 
दही खा - लूज मोशन दरम्यान दही खाऊ शकता. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल, दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक तत्व अनेक प्रकारे मदत करतात आणि लूज मोशनच्या समस्येपासून दूर राहतात. दह्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव देखील पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप मदत करतात, यासाठी तुम्ही दिवसातून दोन ते तीन चमचे सेवन केले पाहिजे.
 
जिरे- किचनमध्ये असलेल्या जिऱ्याच्या मदतीने लूज मोशन थांबवता येते, यासाठी कोमट पाण्यासोबत एक चिमूटभर जिरे प्यावे. हे लक्षात ठेवा की ते लगेच खायचे नाही, परंतु ते हळूहळू चघळले पाहिजे. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल, पोटाला गारवाही मिळेल.
 
केळी- लूज मोशनमध्ये खावे कारण केळ्यामध्ये पेक्टिन तत्व असते जे डायरिया आणि लूज मोशन दरम्यान आराम देते. त्याच्या नियमित सेवनाने लूज मोशन लगेच नियंत्रित करता येते. यासाठी तुम्ही लूज मोशन दरम्यान सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी एक केळी खाऊ शकता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

पुढील लेख
Show comments